उमरगा, (जि.उस्मानाबाद) : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मंगळवारी (ता.एक) सकाळी आठपासुन मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण मूळ रहिवाशी असलेल्या उमरगा - लोहारा तालुक्याच्या "होम ग्रॉऊंड " मधील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. (व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा) <br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.